Kokan Darshan

  | Kokan Darshan

Iternery

 

Day 01

पहाटे ५.३० वा. कळवा येथून गणपतीपुळेकडे प्रस्थान. वाटेत नाश्ता करणार. दुपारचे जेवणानंतर लोटे येथील परशुराम मंदिर पाहणार. पुढे शिवसृष्टी पाहून सायंकाळी गणपतीपुळे येथे आगमन. गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदिर दर्शन करणार तसेच बीचवरती फेरफटका. रात्री मुक्काम गणपतीपुळे.

 

 

Day 02

सकाळी नाश्तानंतर प्राचीन कोकण पाहणार. पुढे आरेवारे मार्गे पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिराला भेट. दुपारचे जेवणानंतर कुणकेश्वर मंदिर व चौपाटीला फेरफटका. सायंकाळी मालवण येथे आगमन. रात्री मुक्काम मालवण.

 

 

Day 03

सकाळी नाश्तानंतर तारली येथील नैसर्गिकरित्या तयार झालेले त्सुनामी आयलँड पाहणार. तसेच पाण्यात भिजण्यासाठी व वॉटर स्पोर्ट्ससाठी राखीव वेळ. दुपारचे जेवणानंतर मालवणचा किल्ला (सिंधुदुर्ग किल्ला) पाहणार. तसेच मालवण मार्केट मध्ये फेरफटका. रात्री मुक्काम मालवण.

 

 

Day 04

सकाळी नाश्तानंतर मालवणातील प्रसिद्ध असे भराडीदेवी मंदिर (आंगणेवाडी) ला भेट देणार. पुढे वेंगुर्ला येथील वेतोबा मंदिर व रेडी येथील स्वयंभू गणेश मंदिर दर्शन करून दुपारचे जेवणानंतर कोल्हापूरकडे प्रस्थान. सायंकाळी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर पाहून रात्रीचे जेवणानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास.

 

 

Day 05

सकाळी ६ वाजेपर्यंत सहलीच्या सुखद आठवणीसहित सुखरुप परत.

Photo Gallery

Enquiry Form