Iternery
Day 01
छत्रपती शिवाजी टर्मिनल (मुंबई) ते बागडोगरा विमान प्रवास करून बागडोगरा आगमन. बागडोगरा विमानतळाबाहेर पडून लगेच गंगटोक (पूर्व सिक्कीम) कडे प्रयाण. हॉटेल चेक-इन करून आराम. मुक्काम गंगटोक.
Day 02
सकाळी लवकर नाश्ता करून छांगू तलाव, बाबा मंदिर, आणि नॅथुला पाससाठी प्रयाण (नॅथुला पास मिलिटरी परमिटवर अवलंबून). संध्याकाळी गंगटोक येथे परत. मुक्काम गंगटोक.
Day 03
गंगटोक स्थळदर्शन - गणेश मंदिर, हनुमान टोक, ताशी व्ह्यू पॉइंट, विविध फुलांचे आकर्षण असलेला हॉल, दो दुल चोरटेन, हस्तकला केंद्र पाहून संध्याकाळी गंगटोक मार्केटसाठी मोकळा वेळ. मुक्काम गंगटोक.
Day 04
सकाळी नाश्ता नंतर हॉटेल चेक-आउट करून नामचीकडे प्रस्थान. नामची येथे सिद्धेश्वर धाम, बुद्ध पार्क पाहून पेलिंगसाठी प्रस्थान. संध्याकाळी हॉटेल चेक-इन. मुक्काम पेलिंग.
Day 05
पेलिंग स्थळदर्शन - कांचनजुंगा धबधबा, खेचो पेरी तलाव, चेनरेझींग बुद्ध पुतळा, पेमायांगत्से मोनेस्टरी पाहून मुक्काम पेलिंग.
Day 06
सकाळी नाश्ता नंतर हॉटेल चेक-आउट करून दार्जिलिंगकडे प्रस्थान. हॉटेल चेक-इन करून सायंकाळी खरेदीसाठी मोकळा वेळ. मुक्काम दार्जिलिंग.
Day 07
पहाटे लवकर टायगर हिलकडे प्रस्थान (सूर्योदय आणि सोनेरी कांचनजुंगा). त्यानंतर घून मोनेस्टरी, बतासिया लूप गार्डन, जपानी मंदिर, बुद्ध पुतळा, सरोजिनी नायडू झुलॉजिकल पार्क आणि हॅप्पी व्हॅली चहाचे मळे पाहणे. सायंकाळी खरेदीसाठी मोकळा वेळ. मुक्काम दार्जिलिंग.
Day 08
सकाळी लवकर निघून बागडोगरा एअरपोर्टवरून टूरच्या निसर्गरम्य आठवणी सोबत मुंबईत सुखरूप परत.